×

गुन्हे शाखा

About Us


अतिरिक्त पोलीस आयुक्त ( गुन्हे ) हे पुणे शहरातील गुन्हे अन्वेषण, शोध आणि तपासणीचे प्रभारी आहेत. त्यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेत विविध शाखा कार्यरत आहेत. पोलीस उप आयुक्त त्या शाखांचे प्रमुख आहेत.